Marathi Jokes: 'तुमच्या लेकीला अक्कलच नाही' म्हणणाऱ्या जावयाला सासरेबुवांचं झक्कास उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 08:00 IST2021-07-11T08:00:00+5:302021-07-11T08:00:02+5:30

Marathi Jokes: सासरेबुवांचं उत्तर ऐकून जावई चकीत

Marathi Jokes husband shocks after listening father in laws answer about wife | Marathi Jokes: 'तुमच्या लेकीला अक्कलच नाही' म्हणणाऱ्या जावयाला सासरेबुवांचं झक्कास उत्तर

Marathi Jokes: 'तुमच्या लेकीला अक्कलच नाही' म्हणणाऱ्या जावयाला सासरेबुवांचं झक्कास उत्तर

बायको नेहमी क्षुल्लक चुका करत असल्यानं वैतागलेला तिचा नवरा तिला घेऊन सासरी गेला...

जावई (संतापून)- अहो सासरेबुवा, तुमच्या लेकीला जरा अक्कल नाही... 

सासरे- अहो जावईबापू, तुम्ही तिचा हात मागितला होता.. अकलेबद्दल आपलं काही बोलणं झालं होतं का..?

Web Title: Marathi Jokes husband shocks after listening father in laws answer about wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.