Marathi Jokes: नवऱ्यानं विक्रम केला; पण सन्मान बायकोचा झाला; आयोजकांनी सांगितलं भन्नाट कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 08:00 IST2021-12-30T08:00:00+5:302021-12-30T08:00:11+5:30
Marathi Jokes: आयोजक रॉक्स, बायको शॉक्स

Marathi Jokes: नवऱ्यानं विक्रम केला; पण सन्मान बायकोचा झाला; आयोजकांनी सांगितलं भन्नाट कारण
सर्वाधिक वेळा रक्तदान केल्याचा विक्रम एका व्यक्तीनं केला...
त्यासाठी रक्तपेढीनं एका भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं...
कार्यक्रमात विक्रमवीर व्यक्तीच्या बायकोचा सन्मान करण्यात आला... बायकोला आश्चर्यच वाटलं.... तिनं आयोजकांना याचं कारण विचारलं..
आयोजकांनी एका वाक्यात सांगितलं...
'तुम्ही नाही आटवलं, म्हणून तर आम्ही साठवलं...'