Marathi Jokes: नवरा बारा वर्षांनी तुरुंगातून सुटला; बायकोचे 'ते' तीन प्रश्न ऐकून जेलमध्ये परतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 08:00 IST2022-03-16T08:00:00+5:302022-03-16T08:00:12+5:30
Marathi Jokes: बायकोचे प्रश्न लय भारी; नवऱ्यानं पुन्हा केली तुरुंगवारी

Marathi Jokes: नवरा बारा वर्षांनी तुरुंगातून सुटला; बायकोचे 'ते' तीन प्रश्न ऐकून जेलमध्ये परतला
बारा वर्षांनंतर एक जण तुरुंगातून सुटला..
मळलेल्या कपड्यात थकूनभागून घरी पोहोचला..
घरात पाय ठेवताच बायको ओरडली, इतका वेळ कुठे होतात..? तुमची सुटका तर २ तासांपूर्वी झाली ना..? इतका उशीर कसा झाला..?
बायकोचे प्रश्न तो पुन्हा तुरुंगात परतला...