Marathi Jokes: बायकोसोबत एक गेम खेळला अन् नवऱ्याचा 'गेम' झाला; आयुष्यभर पस्तावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 12:07 IST2021-07-03T12:06:02+5:302021-07-03T12:07:44+5:30

Marathi Jokes: सावध राहा, अन्यथा याच गेमनं तुमचाही गेम होईल

Marathi Jokes husband regretted for entire life after playing one game with wife | Marathi Jokes: बायकोसोबत एक गेम खेळला अन् नवऱ्याचा 'गेम' झाला; आयुष्यभर पस्तावला

Marathi Jokes: बायकोसोबत एक गेम खेळला अन् नवऱ्याचा 'गेम' झाला; आयुष्यभर पस्तावला

बायको- चला ना, एक गेम खेळू...

नवरा- कोणता गेम..?

बायको- जर मी रंगाचं नाव घेतलं तर तुम्ही डावीकडच्या भिंतीला हात लावायचा...
आणि जर मी फळाचं नाव घेतलं तर तुम्ही उजवीकडच्या भिंतीला हात लावायचा...

नवरा- जर मी या गेममध्ये जिंकलो तर..?

बायको- जो हरणार तो आयुष्यभर जिंकणाऱ्याचं ऐकणार.. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सूचना त्याला ऐकावीच लागणार..

नवरा (मनातल्या मनात आनंदी होत)- हा गेम तर मीच जिंकणार.. चल खेळू..

बायको- चला मग सुरुवात करू...

नवरा- ओके.. स्टार्ट....

बायको- 'ऑरेंज'

नवरा विचारात पडला बायकोनं कलर सांगितलाय की फळ... 

आता आयुष्यभर पस्तावण्याशिवाय पर्याय नाही...

Web Title: Marathi Jokes husband regretted for entire life after playing one game with wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.