बायको सतत करत असलेल्या चुकांना नवरा पुरता वैतागला...
कितीही सांगितलं तरी बायको दररोज चुका करायची आणि नवऱ्याला मनस्ताप व्हायचा..
एके दिवशी वैतागून नवरा बायकोला घेऊन सासरवाडीत पोहोचला...
जावई- तुमच्या मुलीनं अक्षरश: वैताग आणलाय.. एक चांगला गुण नाहीए तुमच्या पोरीत..
सासूबाई- हो ना.. खरंय अगदी... म्हणून तर तिला चांगला मुलगा मिळाला नाही...