Marathi Jokes: बायकोची तक्रार घेऊन नवरा सासरवाडीत पोहोचला; सासूबाईंनी थेट षटकार ठोकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 08:00 IST2021-09-22T08:00:00+5:302021-09-22T08:00:02+5:30
Marathi Jokes: बायकोच्या चुकांना कंटाळून नवरा तिला घेऊन सासरी पोहोचला; पुढे काय घडलं...?

Marathi Jokes: बायकोची तक्रार घेऊन नवरा सासरवाडीत पोहोचला; सासूबाईंनी थेट षटकार ठोकला
बायको सतत करत असलेल्या चुकांना नवरा पुरता वैतागला...
कितीही सांगितलं तरी बायको दररोज चुका करायची आणि नवऱ्याला मनस्ताप व्हायचा..
एके दिवशी वैतागून नवरा बायकोला घेऊन सासरवाडीत पोहोचला...
जावई- तुमच्या मुलीनं अक्षरश: वैताग आणलाय.. एक चांगला गुण नाहीए तुमच्या पोरीत..
सासूबाई- हो ना.. खरंय अगदी... म्हणून तर तिला चांगला मुलगा मिळाला नाही...