Marathi Jokes: वर्षभरापासून बायको भांडी फेकून मारते; घटस्फोटासाठी नवरा कोर्टात गेला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 08:00 IST2021-05-07T08:00:00+5:302021-05-07T08:00:07+5:30
Marathi Jokes: बायको भांडी फेकून मारत असल्यानं नवऱ्याला हवाय घटस्फोट

Marathi Jokes: वर्षभरापासून बायको भांडी फेकून मारते; घटस्फोटासाठी नवरा कोर्टात गेला अन्...
पती- मला घटस्फोट हवाय.. बायको मला भांडी फेकून मारते..
न्यायाधीश: हे कधी सुरू झालं.. काही दिवसांपूर्वीच की बरेच दिवस झाले...?
पती- वर्ष झालं.. तेव्हापासून भांडी फेकून मारतेय..
न्यायाधीश- मग घटस्फोटासाठी आता का आलात..?
पती- कारण आता तिचा निशाणा अगदी बरोबर लागतोय..