Marathi Jokes: घटस्फोटासाठी नवरा कोर्टात पोहोचला; जजसाहेबांची अवस्था पाहून अर्ज मागे घेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 18:00 IST2021-11-03T18:00:00+5:302021-11-03T18:00:01+5:30
Marathi Jokes: न्यायमूर्तींची अवस्था पाहून नवऱ्याकडून घटस्फोटाचा अर्ज मागे

Marathi Jokes: घटस्फोटासाठी नवरा कोर्टात पोहोचला; जजसाहेबांची अवस्था पाहून अर्ज मागे घेतला
न्यायमूर्ती- तुम्हाला घटस्फोट का हवाय..?
नवरा- माझी बायको माझ्याकडून खूप काम करून घेते..
न्यायमूर्ती- काय काम करायला सांगते..?
नवरा- लसूण सोलायला सांगते.. कांदे चिरायला लावते... भांडी घासायला सांगते..
न्यायमूर्ती- त्यात काय मग..? लसूण आधी थोडी गरम करायची.. मग अगदी सहज सोलली जाते.. कांदे चिरण्याआधी ते फ्रिजमध्ये ठेवायचे.. मग चिरताना डोळे झोंबणार नाहीत.. भांडी घासण्यापूर्वी ती १० मिनिटं पाण्यानं भरलेल्या टबमध्ये ठेवायची.. म्हणजे घासताना फार त्रास होत नाही..
नवरा- समजलं मला सगळं.. तुमची अवस्था लक्षात आली.. माझा घटस्फोटाचा अर्ज मी मागे घेतो..