Marathi jokes: नवरे कधीच राशीभविष्य पाहत नाही; कारण त्यांचा 'तो' अंदाज पक्का असतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 08:00 IST2021-08-18T08:00:00+5:302021-08-18T08:00:02+5:30
Marathi jokes: आजचा दिवस कसा जाणार ते जाणून घेण्याची स्मार्ट पद्धत

Marathi jokes: नवरे कधीच राशीभविष्य पाहत नाही; कारण त्यांचा 'तो' अंदाज पक्का असतो
रमेश- लग्न झालेले पुरुष कधीच राशीभविष्य वाचत नाहीत...
सुरेश- हो का..?
रमेश- कारण त्यांचा अंदाज अगदी पक्का असतो..
सुरेश- कोणता अंदाज..?
रमेश- ते सकाळी स्वयंपाकघरातून येणारा आवाज अगदी कान देऊन ऐकतात.. चहा तयार करताना बायको आलं खलबत्त्यात कसं कुटून टाकते, त्या आवाजावरून नवरे मंडळी आजचा दिवस कसा जाणार याचा अगदी परफेक्ट अंदाज बांधतात..