Marathi Jokes: बायकोच्या बोलण्याचा भलताच अर्थ घेतला; नवरा डोकं फोडून बसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 18:00 IST2021-11-15T18:00:00+5:302021-11-15T18:00:02+5:30
Marathi Jokes: बायकोचा सल्ला ऐकून नवऱ्याचं डोकं फुटलं...

Marathi Jokes: बायकोच्या बोलण्याचा भलताच अर्थ घेतला; नवरा डोकं फोडून बसला
एकदा रमेशचं डोकं फुटलं.. तो डॉक्टरांकडे गेला..
डॉक्टर- डोक्याला कसं काय लागलं..?
रमेश- मी वीट घेऊन दगड फोडत होतो..
डॉक्टर- मग..?
रमेश- तितक्यात बायकोनं सांगितलं, डोक्याचा वापर करा.. मग मी डॉक्टरचा वापर केला..