Marathi Jokes: नवऱ्यानं केलं विक्रमी रक्तदान; पण रक्तपेढीनं केला बायकोला सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 08:00 IST2021-06-06T08:00:00+5:302021-06-06T08:00:06+5:30

Marathi Jokes: रक्तदान नवऱ्यानं केलं असताना आपला सत्कार, आपलं कौतुक होत असल्यानं बायकोला आश्चर्याचा धक्का

Marathi Jokes Husband makes record in blood donation blood bank thanks his wife | Marathi Jokes: नवऱ्यानं केलं विक्रमी रक्तदान; पण रक्तपेढीनं केला बायकोला सत्कार

Marathi Jokes: नवऱ्यानं केलं विक्रमी रक्तदान; पण रक्तपेढीनं केला बायकोला सत्कार

नवऱ्याला रक्तदानाची सवय होती.. तो नियमित रक्तदान करायचा.. 

नवऱ्याचं विक्रमी रक्तदान होतं.. त्या रक्तदानावेळी बायको उपस्थित होती..

विक्रमी रक्तदानानिमित्त रक्तपेढीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं..

नवरा-बायको पोहोचले.. रक्तदानानंतर रक्तपेढीनं सत्कार केला.. पण नवऱ्यापेक्षा बायकोचंच जास्त कौतुक..

आपलं कौतुक पाहून बायकोला आश्चर्याचा धक्का बसला.. तिनं त्याबद्दल आयोजकांना विचारलं...

आयोजक म्हणाले.. अहो तुमच्यामुळेच तर हे शक्य झालं.. तुम्ही रक्त नाही आटवलं.. म्हणूनच तर आम्ही साठवलं...

 

 

Web Title: Marathi Jokes Husband makes record in blood donation blood bank thanks his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.