Marathi Jokes: बायकोकडे प्रेमानं पाहत होता नवरा अन् भलताच साक्षात्कार झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 10:26 IST2021-07-26T10:24:44+5:302021-07-26T10:26:17+5:30
Marathi Jokes: समोर बायको आणि वर्तमानपत्रातल्या बातम्या ऐकून नवऱ्याला झाला साक्षात्कार

Marathi Jokes: बायकोकडे प्रेमानं पाहत होता नवरा अन् भलताच साक्षात्कार झाला
घरात नवरा बायको दोघेच... अगदी एकांत...
बायको स्वयंपाकाची पूर्वतयारी करत होती... नवरा तिच्याकडे प्रेमाने पाहत होता...
समोर टेबलवर वर्तमानपत्र होतं.. महागाई, इंधन दरवाढ, पीएफच्या व्याजदरात कपात... अशा स्वरुपाच्या बातम्या त्यात होत्या...
वर्तमानपत्रात अशा बातम्या आणि समोर बसलेली बायको पाहून नवऱ्याला साक्षात्कार झाला...
''आपल्या आयुष्यातली केवळच हीच एक गुंतवणूक बघता बघता दुप्पट झालीय..''