Marathi Jokes: बाबो! बायको माहेरी जात असल्याचा इतका आनंद; नवऱ्याचे ओठ भाजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 12:03 IST2021-06-29T12:03:27+5:302021-06-29T12:03:50+5:30

Marathi Jokes: बायको माहेरी जात असल्याच्या आनंदात नवऱ्याचे ओठ भाजले

Marathi Jokes husband lips burnt when she drops wife at railway station | Marathi Jokes: बाबो! बायको माहेरी जात असल्याचा इतका आनंद; नवऱ्याचे ओठ भाजले

Marathi Jokes: बाबो! बायको माहेरी जात असल्याचा इतका आनंद; नवऱ्याचे ओठ भाजले

डॉक्टर- तुमचे ओठ इतके कसे काय जळाले..?

नवरा- ते मी माझ्या बायकोला सोडायला गेलो होतो रेल्वे स्टेशनला.. ती माहेरी जात होती ना...

डॉक्टर- मग चुकून एखादा गरम पदार्थ खाल्ला का स्टेशनवर..?

नवरा- नाही ओ... ती माहेरी जात असल्याच्या आनंदात मी रेल्वेच्या इंजिनाचं चुंबन घेतलं....

Web Title: Marathi Jokes husband lips burnt when she drops wife at railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.