Marathi Jokes: नवरा प्रवचनावरून आला अन् बायकोला थेट उचलूनच घेऊ लागला; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 08:00 IST2021-05-30T08:00:00+5:302021-05-30T08:00:02+5:30
Marathi Jokes: नवऱ्याची कृती पाहून आधी बायको लाजली; पण नंतर नवऱ्याच्या कानाखाली वाजली...

Marathi Jokes: नवरा प्रवचनावरून आला अन् बायकोला थेट उचलूनच घेऊ लागला; कारण...
पती प्रवचनावरून परतला अन् त्यानं बायकोला थेट उचलूनच घेतलं...
पत्नी- अहो काय करताय..? प्रवचनावरून आलात ना..? गुरुजींनी रोमान्स करायला सांगितलं की काय..?
पती- नाही गं.. गुरुजी म्हणाले, आपली दु:ख आपणच उचलायची...!!!