Marathi Jokes: बायकोसोबत फिरायला निघाला नवरा; कारचा ब्रेक फेल झाला अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 07:56 IST2021-12-11T07:56:02+5:302021-12-11T07:56:14+5:30
Marathi Jokes: बायको आणि नवरा फिरायला निघाले अन् कारचा ब्रेक फेल

Marathi Jokes: बायकोसोबत फिरायला निघाला नवरा; कारचा ब्रेक फेल झाला अन् मग...
बायको- आपण कुठे चाललोय नक्की..?
नवरा- लाँग ड्राईव्हला...
बायको- मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं..?
नवरा- मला पण आताच कळलंय.. कारचे ब्रेक फेल झाल्यावर..