Marathi Jokes: ...म्हणून 'तो' नवरा बायकोमध्ये इंटरेस्टच घेईना; उत्तर ऐकून बायको चक्रावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 08:00 IST2021-05-01T08:00:00+5:302021-05-01T08:00:11+5:30

Marathi Jokes: नवऱ्याचं उत्तर ऐकून बायको चक्रावली

Marathi Jokes husband gives smart answer to wife | Marathi Jokes: ...म्हणून 'तो' नवरा बायकोमध्ये इंटरेस्टच घेईना; उत्तर ऐकून बायको चक्रावली

Marathi Jokes: ...म्हणून 'तो' नवरा बायकोमध्ये इंटरेस्टच घेईना; उत्तर ऐकून बायको चक्रावली

पत्नी- तुम्ही लग्नानंतर पूर्ण बदललात...

पती- काय झालंय..?

पत्नी- लग्नानंतर तुम्हाला माझ्यात इंटरेस्ट राहिलेला नाही..

पती- मी तुला आधीच सांगितलं होतं, मला लग्न झालेल्या बायकांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही..

Web Title: Marathi Jokes husband gives smart answer to wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.