Marathi Jokes: बायको बोलतेय, नवरा आळस देतोय; अर्धांगिनी संतापली, नवऱ्याचं उत्तर लय भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 08:00 IST2021-04-21T08:00:00+5:302021-04-21T08:00:12+5:30
Marathi Jokes: भडकलेल्या बायकोला नवऱ्याचं उत्तर

Marathi Jokes: बायको बोलतेय, नवरा आळस देतोय; अर्धांगिनी संतापली, नवऱ्याचं उत्तर लय भारी
पत्नी (संतापून)- तुम्हाला काहीच कसं वाटत नाही.. खरंच तुम्हाला काही फरक पडत नाही का..?
पती- पण झालं काय..?
पत्नी- मी इथे कधीपासून तुमच्याशी बोलतेय आणि तुम्ही आळस देताय...
पती- अगं बाई.. मी आळस देत नाहीए... बोलण्याचा प्रयत्न करतोय.. पण तू बोलायला देतेस कुठे..