Marathi Jokes: माझं लग्न कोणा दुसऱ्याशी झालं असतं तर..?; बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं लय भारी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 08:00 IST2021-07-31T08:00:00+5:302021-07-31T08:00:03+5:30

Marathi Jokes: नवऱ्याच्या उत्तरानं बायको गार

Marathi Jokes Husband gives brilliant answer to wifes trick question | Marathi Jokes: माझं लग्न कोणा दुसऱ्याशी झालं असतं तर..?; बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं लय भारी उत्तर

Marathi Jokes: माझं लग्न कोणा दुसऱ्याशी झालं असतं तर..?; बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं लय भारी उत्तर

बायको- तुम्ही कधी विचार केलाय का...? माझं लग्न दुसऱ्या कोणासोबत झालं असतं तर...?

नवरा- नाही गं... मी कधीच कोणाबद्दल वाईट विचार करत नाही...

Web Title: Marathi Jokes Husband gives brilliant answer to wifes trick question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.