Marathi Jokes: खिचडी करू पुलाव करू की बिर्याणी; बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 08:00 IST2021-08-12T08:00:00+5:302021-08-12T08:00:02+5:30
Marathi Jokes: नवऱ्याचा थेट षटकार; बायको गपगार

Marathi Jokes: खिचडी करू पुलाव करू की बिर्याणी; बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं भन्नाट उत्तर
एक नवरा बायकोच्या स्वयंपाकाला वैतागला होता.. ती करायला जायची एक आणि व्हायचं भलतंच...
तरी पण बायकोचा आत्मविश्वास तगडा होता.. अशाच आत्मविश्वासानं ती स्वयंपाकघरातून बाहेर आली..
बायको- ऐका ना...
नवरा- बोल ना...
बायको- आज जेवायला काय करू..? खिचडी, पुलाव की बिर्याणी..?
नवरा- तू आधी कर.. नामकरण सोहळा आपण नंतर करू..