Marathi Jokes: तुम्ही मूर्ख आहात की मी...? बायकोच्या गुगलीवर नवऱ्याचा जबरदस्त षटकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 08:00 IST2022-01-16T08:00:00+5:302022-01-16T08:00:03+5:30
Marathi Jokes: बायकोनं टाकलं पेचात; नवऱ्यानं उत्तर दिलं टेचात

Marathi Jokes: तुम्ही मूर्ख आहात की मी...? बायकोच्या गुगलीवर नवऱ्याचा जबरदस्त षटकार
बायको- अहो ऐका ना...
नवरा- बोल की...
बायको- तुम्ही मूर्ख आहात की मी..?
नवरा- तू अतिशय हुशार आहेस. तुझी बुद्धी अतिशय तल्लख आहे ही गोष्ट सगळेच जाणतात.. त्यामुळे तो एखाद्या मूर्ख माणसाशी लग्न करूच शकत नाहीस..
नवऱ्याचं नाव राष्ट्रपती पुरस्कारासाठी पाठवण्यात आलंय...