Marathi Jokes: बायको अन् मेहुणी वाघाच्या पिंजऱ्यात पडली तर कोणाला वाचवशील? नवऱ्याचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 08:00 IST2021-10-22T08:00:00+5:302021-10-22T08:00:07+5:30

Marathi Jokes: मित्राच्या गुगलीवर नवऱ्याचा थेट षटकार

Marathi Jokes husband gives brilliant answer to friend about wife and sister in law | Marathi Jokes: बायको अन् मेहुणी वाघाच्या पिंजऱ्यात पडली तर कोणाला वाचवशील? नवऱ्याचं भन्नाट उत्तर

Marathi Jokes: बायको अन् मेहुणी वाघाच्या पिंजऱ्यात पडली तर कोणाला वाचवशील? नवऱ्याचं भन्नाट उत्तर

श्रीकृष्ण- उद्या सर्कस पाहायला जाऊ आपण...

बाळकृष्ण- मी बायकोला सोबत घेऊन येईन...

श्रीकृष्ण- अजून कोण येणार आहे का..?

बाळकृष्ण- मेहुणी पण येईल..

श्रीकृष्ण- समजा, जर तुझी बायको आणि मेहुणी दोघीही एकाचवेळी वाघाच्या पिंजऱ्यात पडल्या तर..? तू कोणाला वाचवशील..?

बाळकृष्ण- मित्रा मी वाघाला वाचवेन रे... त्यांची संख्या झपाट्यानं कमी होतेय...

Web Title: Marathi Jokes husband gives brilliant answer to friend about wife and sister in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.