Marathi Jokes: माझ्या लेकीच्या डोळ्यात कधी अश्रू आणू नका; पाठवणीवेळी सासऱ्यांना जावयाचं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 08:00 IST2021-08-03T08:00:00+5:302021-08-03T08:00:02+5:30
Marathi Jokes: जावई रॉक्स अन् सासरे शॉक्स

Marathi Jokes: माझ्या लेकीच्या डोळ्यात कधी अश्रू आणू नका; पाठवणीवेळी सासऱ्यांना जावयाचं भन्नाट उत्तर
लग्न सोहळा संपन्न झाला... वधूची पाठवणी सुरू होती..
भरल्या डोळ्यांनी वडिलांनी लेकीला निरोप दिला.. पाठवणी करताना ते जावयाला म्हणाले...
सासरे- माझ्या मुलीची नीट काळजी घ्या... तिच्या डोळ्यात कधी अश्रू आणू नका...
जावई- हो बाबा... मग कांदे मी चिरत जाईन.. पण भांडी तर तिलाच घासावी लागतील...