Marathi Jokes: नवऱ्यानं पहिल्यांदाच बायकोला दिली दारू; मोठ्ठा गैरसमज झाला दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 18:00 IST2021-11-13T18:00:00+5:302021-11-13T18:00:02+5:30

Marathi Jokes: पहिल्यांदाच बायकोला दारू देत नवरा म्हणाला...

Marathi Jokes Husband gives alcohol to wife for the first time | Marathi Jokes: नवऱ्यानं पहिल्यांदाच बायकोला दिली दारू; मोठ्ठा गैरसमज झाला दूर

Marathi Jokes: नवऱ्यानं पहिल्यांदाच बायकोला दिली दारू; मोठ्ठा गैरसमज झाला दूर

एक दिवस नवऱ्यानं बायकोला दारू प्यायला दिली...

बायको- ही तर खूप कडू आहे...

नवरा- मग तुला काय वाटलं मी अय्याशी करतो.. किती कडू असते पाहिलीस ना.. कशीबशी पितो मी....

Web Title: Marathi Jokes Husband gives alcohol to wife for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.