Marathi Jokes: बायकोच्या रागावर नवऱ्याला रामबाण औषध सापडलं; एका वाक्यात काम फत्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 08:00 IST2021-12-25T08:00:00+5:302021-12-25T08:00:02+5:30

Marathi Jokes: बायकोच्या रागावर नवऱ्याला सापडला भन्नाट उतारा

Marathi Jokes Husband finds solution for wife anger | Marathi Jokes: बायकोच्या रागावर नवऱ्याला रामबाण औषध सापडलं; एका वाक्यात काम फत्ते

Marathi Jokes: बायकोच्या रागावर नवऱ्याला रामबाण औषध सापडलं; एका वाक्यात काम फत्ते

रमेश- अरे यार, माझी बायको खूप रागावते.. काय करू...?

सुरेश- माझी बायकोदेखील आधी रागायची.. वाद घालायची... आता नाही रागवत..

रमेश- मग तू काय केलंस..?

सुरेश- एकदा ती रागात असताना मी म्हटलं, म्हातारपणी असंच होतं.. खूप राग येतो.. संताप होतो... तेव्हापासून रागावणं सोड.. बायकोनं कधी आवाजही वाढवला नाही...

Web Title: Marathi Jokes Husband finds solution for wife anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.