Marathi Jokes: तू बाहेर गेल्यावर मला खूप भीती वाटते; नवऱ्याचे उद्गार ऐकून बायको चकित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 06:00 PM2021-10-16T18:00:00+5:302021-10-16T18:00:02+5:30
Marathi Jokes: बायको घाबरलेल्या नवऱ्याची समजूत काढत होती; तितक्यात...
नवरा- तू बाहेर जातेस ना तेव्हा मला खूप भीती वाटते...
बायको- मी येईन लवकर परत..
नवरा- त्याचीच तर भीती वाटते...