Marathi Jokes: आनंद पोटात माझ्या माईना! घटस्फोट होताच नवरा खुशीत; कारण विचारताच म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 08:00 IST2021-07-27T08:00:00+5:302021-07-27T08:00:12+5:30

Marathi Jokes: घटस्फोटानंतर नवरा सुखात; मित्राला सांगितलं आनंदामागचं कारण

Marathi Jokes Husband feels happy after wife gave him divorce | Marathi Jokes: आनंद पोटात माझ्या माईना! घटस्फोट होताच नवरा खुशीत; कारण विचारताच म्हणाला...

Marathi Jokes: आनंद पोटात माझ्या माईना! घटस्फोट होताच नवरा खुशीत; कारण विचारताच म्हणाला...

बायकोनं घटस्फोट झाला.. नवरा-बायको वेगळे झाले..

घटस्फोटित व्यक्तीला त्याच्या मित्रानं विचारलं, तू फार दु:खात असशील ना..? खूप वेदना होत असतील ना मनाला..?

घटस्फोटित मित्र- नाही रे.. आता मी खूप आनंदी आहे... आधीपेक्षा शंभरपट.. आधी मला दोन माणसांची कामं करावी लागायची... आता एकाच माणसाचं काम करावं लागतं...

Web Title: Marathi Jokes Husband feels happy after wife gave him divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.