Marathi Jokes: मोबाईल फ्लाईट मोडवर टाकून बायको लागली रडायला; नवऱ्यानं डोक्यावर हात मारला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 18:00 IST2021-10-10T18:00:00+5:302021-10-10T18:00:03+5:30
Marathi Jokes: अरे याच्या बायकोला कोणी तरी आवरा रे..

Marathi Jokes: मोबाईल फ्लाईट मोडवर टाकून बायको लागली रडायला; नवऱ्यानं डोक्यावर हात मारला!
नवरा- तू रडतेस कशाला..? काय झालंय..?
बायको- मी मोबाईल फ्लाईट मोडवर टाकलाय आणि तो उडतच नाहीए...