Marathi Jokes: एकच नंबर! बायकोसोबतचं भांडण संपवण्याची भन्नाट ट्रिक सापडली; नवऱ्यानं कमालच केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 10:30 IST2021-11-22T10:30:00+5:302021-11-22T10:30:04+5:30
Marathi Jokes: बायकोसोबतचं भांडण नवऱ्यानं एका वाक्यात संपवलं

Marathi Jokes: एकच नंबर! बायकोसोबतचं भांडण संपवण्याची भन्नाट ट्रिक सापडली; नवऱ्यानं कमालच केली
नवरा-बायकोमध्ये प्रचंड भांडण झालं.. कोणीही माघार घेईना.. वाद अगदी विकोपाला गेला...
प्रकरण हाताबाहेर जाणार हे नवऱ्याच्या लक्षात आलं.. त्यानं एका जबरदस्त वाक्यानं भांडण संपवलं..
वाद सुरू असताना नवरा उद्गारला...
सुंदर आहेस म्हणून काहीही बोलणार का तू..?
त्यानंतर भांडण तर मिटलंच.. बायकोनं नवऱ्याला चहासोबत चविष्ट भजीदेखील करून दिली...
याला म्हणतात हुशारी...