Marathi Jokes: बायको माहेरहून परत येईना; सासूबाईंचं 'ते' वाक्य ऐकून जावयाचा आनंद गगनात मावेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 18:00 IST2021-11-19T18:00:00+5:302021-11-19T18:00:02+5:30
Marathi Jokes: बायको रागावून माहेरी निघून गेली; परत यायचं नाव घेईना...

Marathi Jokes: बायको माहेरहून परत येईना; सासूबाईंचं 'ते' वाक्य ऐकून जावयाचा आनंद गगनात मावेना
रमेशची बायको रागावून माहेरी निघून गेली.. तेव्हापासून रमेश रोज सासरी फोन करायचा...
रमेश- सुलभा आहे का तिथे..?
सासूबाई- कितीदा तुम्हाला सांगितलंय, फोन करू नका.. आता ती तुमच्याकडे नाही येणार... मग कशाला सारखा सारखा फोन करता..?
रमेश- ऐकून छान वाटतं हो.. तेच ऐकायला फोन करतो..