Marathi Jokes: तुम्ही मला शिव्या का दिल्या? नवऱ्यानं दूर केला बायकोचा मोठ्ठा गैरसमज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 08:00 IST2021-12-24T08:00:00+5:302021-12-24T08:00:02+5:30
Marathi Jokes: नवरा सकाळी उठताच तावातावानं भांडू लागली बायको..

Marathi Jokes: तुम्ही मला शिव्या का दिल्या? नवऱ्यानं दूर केला बायकोचा मोठ्ठा गैरसमज
नवरा सकाळी उठला.. बायको प्रचंड संतापली होती..
बायको- तुम्ही काल रात्री झोपेत मला शिव्या देत होतात..
नवरा- तुझा काहीतरी गैरसमज होतोय...
बायको- कसला गैरसमज..?
नवरा- हाच की मी झोपेत होतो...