Marathi Jokes: तुला काय वाटलं मी मजा मारतो? दारू पिताना नवऱ्यानं दूर केला बायकोचा गैरसमज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 08:00 IST2022-01-08T08:00:00+5:302022-01-08T08:00:02+5:30

Marathi Jokes: कशी वाटली दारुची टेस्ट? ही आयडिया लई बेस्ट

Marathi Jokes husband clears wife misunderstanding about alcohol | Marathi Jokes: तुला काय वाटलं मी मजा मारतो? दारू पिताना नवऱ्यानं दूर केला बायकोचा गैरसमज

Marathi Jokes: तुला काय वाटलं मी मजा मारतो? दारू पिताना नवऱ्यानं दूर केला बायकोचा गैरसमज

एक दिवस नवरा घरी दारू पित बसला होता... बायकोला नवऱ्याची ही सवय आवडायची नाही...

नवरा- आज तू पिऊन बघ.. 

बायकोनं एक घोट घेतला....

बायको- किती कडू आहे ही...

नवरा- तुला काय वाटतं मी मजा मारतो..? विषाचे घोट पितो विषाचे... 

Web Title: Marathi Jokes husband clears wife misunderstanding about alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.