Marathi Jokes: सकाळी घरातून भांडून निघालेल्या नवऱ्यानं दुपारी बायकोला फोन केला; आवाज ऐकून हादरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 08:18 IST2021-08-19T08:00:00+5:302021-08-19T08:18:02+5:30
Marathi Jokes: बायकोचा आवाज ऐकून नवऱ्याच्या तोंडून शब्दच फुटेना

Marathi Jokes: सकाळी घरातून भांडून निघालेल्या नवऱ्यानं दुपारी बायकोला फोन केला; आवाज ऐकून हादरला
नवरा- कशी आहेस तू..? काय करतेस..? तुला माझी आठवण येत असेल ना..? म्हणून म्हटलं कॉल करू...
बायको- इतकं प्रेम आहे ना.. मग सकाळी निघताना भांडलात का माझ्याशी..?
नवरा थोडा वेळ शांत राहिला.. त्याच्या तोंडून आवाजच निघेना...
मग तो मनातच म्हणाला, अरे यार, चुकून बायकोला फोन लागला...