Marathi Jokes: दोन बायकांचा आशीर्वाद! सहा महिन्यांपूर्वी BA असलेला 'तो' आज MA झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 10:50 IST2021-08-13T08:00:00+5:302021-08-13T10:50:02+5:30
Marathi Jokes: अवघ्या सहा महिन्यात BA ते MA; शैक्षणिक प्रगती पाहून मित्र चक्रावला

Marathi Jokes: दोन बायकांचा आशीर्वाद! सहा महिन्यांपूर्वी BA असलेला 'तो' आज MA झाला
सुरेश- अरे भावा, सहा महिन्यांपूर्वी तुझ्या घरी आलो तेव्हा नावाच्या पाटीसमोर BA लिहिलं होतं आणि आज MA.. कसं काय..?
रमेश- त्यात काय मग..?
सुरेश- अरे दोन वर्षांत मिळणारी डिग्री अवघ्या ६ महिन्यांत कशी काय..?
रमेश- त्याचं काय आहे भावा... सहा महिन्यांपूर्वी माझ्या बायको मेली तेव्हा मी नावाच्या पाटीवर BA लिहिलं.. म्हणजे Bachelor Again...
सुरेश- आणि सहा महिन्यांत MA कसं काय..?
रमेश- सहा महिन्यांनंतर माझं लग्न झालं.. मग आता MA.. म्हणजे Married Again..