Marathi Jokes: जेवणात बायकोचा केस मिळाला; नवरा भलताच रोमँटिक झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 08:00 IST2021-11-13T08:00:00+5:302021-11-13T08:00:12+5:30

Marathi Jokes: केस पाहून नवऱ्याचा चढला पारा; पण शांतपणे बायकोला म्हणाला

Marathi Jokes husband become very romantic after finding wifes hair in meal | Marathi Jokes: जेवणात बायकोचा केस मिळाला; नवरा भलताच रोमँटिक झाला

Marathi Jokes: जेवणात बायकोचा केस मिळाला; नवरा भलताच रोमँटिक झाला

नवऱ्याला जेवताना केस सापडला.. चपातीचा तुकडा भाजीसोबत तोंडात टाकताच केस आढळून आल्यानं नवरा प्रचंड वैतागला... तरीही त्यानं राग गिळला..

नवरा- डार्लिंग, स्वीटहार्ट, तुझ्या या केसांची छान काळजी घेत जा...

बायको (लाजत)- तुम्ही पण ना...

नवरा (संतापून)- जास्त लाजू नका.. पुन्हा केस सापडला ना, तर शप्पथ घेऊन सांगतो, सवत घेऊन येईन मी...

Web Title: Marathi Jokes husband become very romantic after finding wifes hair in meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.