Marathi Jokes: अख्खा मूड गेला! भांडण सुरू होताच भडकली बायको; एका शब्दानं सगळंच बदललं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 08:00 IST2021-05-19T08:00:00+5:302021-05-19T08:00:07+5:30
Marathi Jokes: कडाक्याचं भांडण सुरू होण्यापूर्वी नवऱ्यानं काढलं ब्रह्मास्त्र

Marathi Jokes: अख्खा मूड गेला! भांडण सुरू होताच भडकली बायको; एका शब्दानं सगळंच बदललं
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण होणार होतं.. वादळाची चाहूल लागली होती..
बायको रागानं लालबुंद झाली होती... आज तिसरं महायुद्ध होणार होतं...
तितक्यात नवऱ्यानं ब्रह्मास्त्र काढलं...
तो लगेच म्हणाला... सॉरी...
बायको- तुमच्या या सॉरीमुळे भांडणाचा अख्खा मूड गेला...