marathi jokes on husband and wife | सुखी संसारासाठी पूर्व दिशा ओळखा!
सुखी संसारासाठी पूर्व दिशा ओळखा!

मित्राच्या टुमदार बंगल्याच्या वास्तुशांतीला गेलो होतो .... त्याला सहज विचारले.....इथे पूर्व दिशा कुठे आहे रे?

त्याने बायकोकडे बोट दाखवले ......
विषय संपला!
😜😁😁

Web Title: marathi jokes on husband and wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.