Marathi Jokes: नवऱ्यानं झोपेत बायकोला शिव्या दिल्या; मोठा गैरसमज झाला, असा दूर केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 08:00 IST2021-10-04T08:00:00+5:302021-10-04T08:00:08+5:30

Marathi Jokes: त्यानंतर नवऱ्याची झोप उडाली, ती कायमची...

Marathi Jokes Husband abuses wife in sleeping | Marathi Jokes: नवऱ्यानं झोपेत बायकोला शिव्या दिल्या; मोठा गैरसमज झाला, असा दूर केला

Marathi Jokes: नवऱ्यानं झोपेत बायकोला शिव्या दिल्या; मोठा गैरसमज झाला, असा दूर केला

बायको सकाळी सकाळी तावातावानं ओरडत होती... नवऱ्याची झोप त्याच आवाजानं उडाली..

नवरा- काय तुझं सकाळी सकाळी..?

बायको- वर तोंड करून मलाच विचारता..?

नवरा- पण झालंय तरी काय नक्की..?

बायको- तुम्ही मला झोपेत शिव्या देत होतात...

नवरा- काय..? मी..?

बायको- होय तुम्ही...

नवरा- तुझा काहीतरी गैरसमज झालाय..

बायको- काय गैरसमज..? कोणता गैरसमज..?

नवरा- की मी झोपेत होतो...

तेव्हापासून पतीची झोप कायमची उडाली...

Web Title: Marathi Jokes Husband abuses wife in sleeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.