Marathi Jokes: जगात एकूण किती देश? चिमुरड्या मुलाचं गुरुजींना लय भारी उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 08:00 IST2022-03-18T08:00:00+5:302022-03-18T08:00:12+5:30
Marathi Jokes: विद्यार्थ्याच्या उत्तरानं गुरुजी खूष

Marathi Jokes: जगात एकूण किती देश? चिमुरड्या मुलाचं गुरुजींना लय भारी उत्तर
शिक्षक- जगात किती देश आहेत?
विद्यार्थी- काय गुरुजी तुम्ही..? जगात केवळ एक देश आहे.. आपला भारत देश.. बाकी सगळे परदेश...