Marathi Jokes: दोन मुलांच्या आईचं तिसरं लग्न; फेरे सुरू असताना मुलगा रडला, नवरा चक्कर येऊन पडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 08:00 AM2021-11-23T08:00:00+5:302021-11-23T08:00:07+5:30

Marathi Jokes: रडणाऱ्या मुलाला शांत करण्यासाठी महिला बोलली; नवऱ्याला चक्करच आली

Marathi Jokes groom shocked after listening brides sentence for her child | Marathi Jokes: दोन मुलांच्या आईचं तिसरं लग्न; फेरे सुरू असताना मुलगा रडला, नवरा चक्कर येऊन पडला

Marathi Jokes: दोन मुलांच्या आईचं तिसरं लग्न; फेरे सुरू असताना मुलगा रडला, नवरा चक्कर येऊन पडला

Next

दोन मुलांची आई तिसरं लग्न करत होती.. 

फेरी सुरू असताना तिचा एक मुलगा रडू लागला...

महिला त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती.. पण तो ऐकेना...

शेवटी महिला जोरात ओरडली अन् तिचे उद्गार ऐकून नवरा चक्कर येऊन पडला..

महिला मुलाला म्हणाली, गप्प बस.. शांत हो, नाही तर पुढल्या वेळी आणणार नाही तुला...

Web Title: Marathi Jokes groom shocked after listening brides sentence for her child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.