Marathi Jokes: तू पुरुषांच्या टॉयलेटमध्ये काय करत होतीस? बॉयफ्रेंडच्या प्रश्नाला गर्लफ्रेंडचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 08:00 IST2021-12-28T08:00:00+5:302021-12-28T08:00:02+5:30

Marathi Jokes: गर्लफ्रेंडनं थेट पुरुषांचा कॉमन सेन्सच काढला

Marathi Jokes girlfriend comes out from gents toilet in front of boyfriend | Marathi Jokes: तू पुरुषांच्या टॉयलेटमध्ये काय करत होतीस? बॉयफ्रेंडच्या प्रश्नाला गर्लफ्रेंडचं भन्नाट उत्तर

Marathi Jokes: तू पुरुषांच्या टॉयलेटमध्ये काय करत होतीस? बॉयफ्रेंडच्या प्रश्नाला गर्लफ्रेंडचं भन्नाट उत्तर

गर्लफ्रेंड जेन्ट्स टॉयलेटमधून बाहेर आली...

बॉयफ्रेंड- तू जेन्ट्स टॉयलेटमध्ये काय करत होतीस..?

गर्लफ्रेंड- काही मुलांना कॉमन सेन्सच नसतो..

बॉयफ्रेंड- असं का म्हणतेस..?

गर्लफ्रेंड- आत टॉयलेटमध्ये लिहिलंय.. आय लव्ह यू प्रिया.. आता तिथे प्रिया जाणार आहे का वाचायला..?

Web Title: Marathi Jokes girlfriend comes out from gents toilet in front of boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.