Marathi Jokes: संधी हुकली! लग्नासाठी देवाला साकडं घालताना चुकली अन् चांगल्या मुलाला मुकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 08:00 IST2021-07-12T08:00:00+5:302021-07-12T08:00:02+5:30
Marathi Jokes: देवाकडे इच्छा व्यक्त करताना केलेली एक चूक महागात पडली...

Marathi Jokes: संधी हुकली! लग्नासाठी देवाला साकडं घालताना चुकली अन् चांगल्या मुलाला मुकली
एक तरुणी मंदिरात गेली.. लग्नासाठी ती देवाला साकडं घालत होती.. थोडी लाजत होती..
तरुणी- देवा, मला माझ्यासाठी काही नको.. माझ्या आईला अतिशय गुणी, शांत, समजूतदार जावई मिळू दे..
तिची इच्छा देवानं ऐकली... तिच्या लहान बहिणीचं अतिशय चांगल्या मुलाशी लग्न झालं..
म्हणून प्रार्थना करताना ओव्हर ऍक्टिंग करू नये... देव सगळं बघत असतो..