Marathi Jokes: प्रेम प्रकरण म्हणजे बस प्रवास अन् लग्न म्हणजे विमान प्रवास; पण का बरं...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 08:26 IST2021-06-02T08:00:00+5:302021-06-02T08:26:04+5:30
Marathi Jokes: प्रेम प्रकरण अन् लग्नातला लय भारी अन् भन्नाट फरक

Marathi Jokes: प्रेम प्रकरण म्हणजे बस प्रवास अन् लग्न म्हणजे विमान प्रवास; पण का बरं...?
रमेश- प्रेम प्रकरण आणि लग्नात काय फरक असतो..?
सुरेश- प्रेम प्रकरण म्हणजे बसमधला प्रवास आणि लग्न म्हणजे विमान प्रवास...?
रमेश- म्हणजे रे...?
सुरेश- प्रेम प्रकरण बस प्रवासासारखा असतं.. कंटाळलास, वैतागलास तर मध्ये उतरायची सोय आहे... तू बसमधून मध्येच उतरू शकतोस... विमानातून उतरू शकतोस का...?