Marathi Jokes: ...अन् मित्रानं मित्रासाठी शोधली हवी तशी बायको; दाखवला स्वत:च्याच घरचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 08:00 IST2021-05-25T08:00:00+5:302021-05-25T08:00:10+5:30

Marathi Jokes: मित्राची समस्या मित्रानं सोडवली; योग्य जागा दाखवली

Marathi Jokes friend finds suitable wife for his friend | Marathi Jokes: ...अन् मित्रानं मित्रासाठी शोधली हवी तशी बायको; दाखवला स्वत:च्याच घरचा मार्ग

Marathi Jokes: ...अन् मित्रानं मित्रासाठी शोधली हवी तशी बायको; दाखवला स्वत:च्याच घरचा मार्ग

दोन मित्रांमध्ये संवाद सुरू होता... एक विवाहित, दुसरा अविवाहित...

पहिला- काय रे..? लग्न कधी करणार आहेस..?

दुसरा- शोधतोय रे.. हवी तशी मुलगी भेटत नाहीए...

पहिला- कशी मुलगी हवीय..?

दुसरा- अगदी शांत.. घर उत्तम, नीटनेटकं ठेवणारी.. जेवण उत्तम करणारी.. माझं ऐकणारी..

पहिला- मग तू माझ्या घरी ये ना...

दुसरा- का रे..?

पहिला- माझी मोलकरीण नेमकी अशीच आहे.. तिच्यात हे सगळं गुण आहेत... 

Web Title: Marathi Jokes friend finds suitable wife for his friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.