Marathi Jokes : मित्रानं विचारलं... एवढ्या उशिरापर्यंत काय करतोयस? मिळालं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 15:56 IST2024-07-25T15:55:46+5:302024-07-25T15:56:03+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Jokes : मित्रानं विचारलं... एवढ्या उशिरापर्यंत काय करतोयस? मिळालं भन्नाट उत्तर
मित्र :- एवढ्या उशिरापर्यंत ऑनलाईन काय करतोय….?
मी :- वाट बघतोय….?
मित्र :- कशाची रे….?
मी :- बॅटरी लो होण्याची….?