Marathi Jokes: महिला शिक्षिकेनं सिग्नल तोडला; वाहतूक पोलिसानं 'लय भारी' बदला घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 09:19 IST2021-08-29T09:19:23+5:302021-08-29T09:19:38+5:30

Marathi Jokes: पोलीस कित्येक वर्षापासून याच क्षणाची वाट पाहत होता..

Marathi Jokes Female teacher breaks signal traffic police took revenge | Marathi Jokes: महिला शिक्षिकेनं सिग्नल तोडला; वाहतूक पोलिसानं 'लय भारी' बदला घेतला

Marathi Jokes: महिला शिक्षिकेनं सिग्नल तोडला; वाहतूक पोलिसानं 'लय भारी' बदला घेतला

एका महिला शिक्षिकेनं सिग्नल तोडला... तिला वाहतूक पोलिसानं रोखलं..

महिला- मला जाऊ द्या...

पोलीस- बाई, तुम्ही सिग्नल तोडलाय..

महिला- मला जाऊ द्या... मी शिक्षिका आहे.. मला शाळेत जायला उशीर होतोय..

पोलीस- बरं झालं भेटलात.. या क्षणाची वाट तर मी कित्येक वर्षांपासून पाहत होता..

महिला- का..? काय झालं...?

पोलीस- बॅगमधून वही काढा आणि 'मी सिग्नल तोडणार नाही' हे वाक्य ५०० वेळा लिहा...

Web Title: Marathi Jokes Female teacher breaks signal traffic police took revenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.