Marathi Jokes: नुकतंच लग्न झालेल्या मुलाच्या बेडरूममध्ये वडील गेले टेचात; पोराला पाहून पडले पेचात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 08:00 IST2021-07-28T08:00:00+5:302021-07-28T08:00:02+5:30

Marathi Jokes: वडिलांचा गैरसमज मुलानं दूर केला

Marathi jokes father went to the bedroom of the newly married boy | Marathi Jokes: नुकतंच लग्न झालेल्या मुलाच्या बेडरूममध्ये वडील गेले टेचात; पोराला पाहून पडले पेचात

Marathi Jokes: नुकतंच लग्न झालेल्या मुलाच्या बेडरूममध्ये वडील गेले टेचात; पोराला पाहून पडले पेचात

वडील नवविवाहित मुलाच्या बेडरूममध्ये गेले.. मुलगा जिन्स पँटला बटण लावत होता.. ते पाहून वडील चक्रावले..

वडील- आम्ही तुझं लग्न करून दिलं... सून घरी आली.. तरीही स्वत:च्या पँटचं बटण तूच लावतोय...

मुलगा- बाबा, तुमचा गैरसमज होतोय... ही माझी जिन्स नाहीए.. तुमच्या सुनेचीच जिन्स आहे....

Web Title: Marathi jokes father went to the bedroom of the newly married boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.