Marathi Jokes: ...अन् त्या बापानं केली 'सोशल' संपत्तीची वाटणी; दोन मुलांमध्ये वाटली 'श्रीमंती'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 08:00 IST2021-05-28T08:00:00+5:302021-05-28T08:00:07+5:30
Marathi Jokes: मेरा देश बदल रहा है... आगे बढ रहा है..

Marathi Jokes: ...अन् त्या बापानं केली 'सोशल' संपत्तीची वाटणी; दोन मुलांमध्ये वाटली 'श्रीमंती'
रमेश- तुझी मुलं मोठी झाल्यावर संपत्तीतला हिस्सा मागतील.. तेव्हा काय करशील..?
सुरेश- संपत्तीचे दोन भाग करेन आणि देईन त्यांना...
रमेश- काय देणार त्या दोघांना..? तुझ्याकडे काय आहे त्यांना द्यायला..?
सुरेश- मोठ्याला फेसबुक अकाऊंट, छोट्याला व्हॉट्स ऍप अकाऊंट..