Marathi Jokes: महिलांची भीती वाटते म्हणून लग्नास तयार होईना मुलगा; वडिलांनी दिला भन्नाट सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 08:00 IST2022-02-10T08:00:00+5:302022-02-10T08:00:07+5:30

Marathi Jokes: वडिलांच्या अफलातून सल्ल्यानंतर मुलगा लग्नाला तयार

Marathi Jokes father gives valuable advice to son who is afraid of Women | Marathi Jokes: महिलांची भीती वाटते म्हणून लग्नास तयार होईना मुलगा; वडिलांनी दिला भन्नाट सल्ला

Marathi Jokes: महिलांची भीती वाटते म्हणून लग्नास तयार होईना मुलगा; वडिलांनी दिला भन्नाट सल्ला

वयात आलेला मुलगा लग्नास तयार होईना.. आई, वडील, नातेवाईक समजावून थकले.. पण मुलगा ऐकेना...

एकदा वडिलांनी मुलाकडे लग्नाचा विषय काढला..

वडील- नेमका प्रॉब्लेम काय आहे तुझा..?

मुलगा- मला महिलांची भीती वाटते..

वडील- मग तर तू नक्की लग्न कर..

मुलगा- म्हणजे..?

वडील- लग्न झाल्यावर तू एकाच महिलेला घाबरशील.. बाकीच्या तुला आपोआप चांगल्या वाटू लागतील...

Web Title: Marathi Jokes father gives valuable advice to son who is afraid of Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.