Marathi Jokes: आई खूप ताप देते! मी मोठा कधी होणार? लेकाच्या प्रश्नाला बापाचं खत्तरनाक उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 08:10 IST2022-01-22T08:09:12+5:302022-01-22T08:10:24+5:30
Marathi Jokes: वडिलांचं उत्तर ऐकून मुलगा चकीत

Marathi Jokes: आई खूप ताप देते! मी मोठा कधी होणार? लेकाच्या प्रश्नाला बापाचं खत्तरनाक उत्तर
मुलगा- बाबा, मला खूप वैताग आलाय...
वडील- काय झालं बाळा..?
मुलगा- सतत आईची परवानगी घ्यावी लागते.. कुठेही जाताना आईला विचारावं लागतं...
वडील- अरे बाळा तू अजून लहान आहेस ना.. म्हणून आई तसं वागते..
मुलगा- आईला न विचारता बाहेर जाऊ शकेन इतका मोठा मी कधी होणार?
वडील- अरे इतका मोठा तर अजून मी पण झालो नाहीए...