Marathi Jokes: रात्री दारू पिऊन घरी आला नवरा; दारात बायकोला त्यानं गियरच बदलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 18:00 IST2021-10-08T18:00:00+5:302021-10-08T18:00:02+5:30
Marathi Jokes: बायकोला हातात झाडू घेऊन पाहताच नवऱ्याचा सूर बदलला

Marathi Jokes: रात्री दारू पिऊन घरी आला नवरा; दारात बायकोला त्यानं गियरच बदलला
रात्री उशिरा नवरा दारू पिऊन आला... बायको स्वागताला दारात झाडू घेऊन उभी होती...
बायकोला पाहताच नवऱ्यानं गियर बदलला...
नवरा- अग किती काम करशील..? झाडू मला दे.. रात्रीचे दोन वाजलेत... झोपायचं नाही का तुला..? स्वत:ची काळजी घेत जा...
नवऱ्याचे उद्गार ऐकून बायकोचे डोळे पाणावले...